आपला आयकर तपासा INCOME TAX CALCULATOR FY 2024-25

शालेयवृत्त सेवा
0

 



INCOME TAX  CALCULATOR     

 FY 2024-25



💠FY 2024-25 मध्ये आपले वार्षिक उत्पन्न  तपासा.

💠शक्य होत असल्यास दिलेली एक्सेल फाईल संगणकावर   open करा.

💠Main Sheet वर आवश्यक ती माहिती भरा.

💠चालू महिन्याचे मूळ वेतन  (बेसिक) टाका.

💠NPS असेल तर ते निवडा.

💠अपंग असल्यास ते निवडा.

💠Gpf/ NPS ची रक्कम भरा.

💠आवश्यतकते नुसार इतर कपाती भरा.

💠OLD REGIME आणि NEW REGIME मध्ये आपणास किती टॅक्स येणार ते तपासा.

💠योग्य TAX REGIME निवडा.

💠DA Arrears statement मध्ये auto generate होते.

💠तुमचे statement तयार होईल,Print घेता येईल.


या  संदर्भात काही सुचवायचे असल्यास 9623439975 या नंबर वर संपर्क करा अथवा whatapp वर मेसेज करा.


-अजय अशोक भगत शिक्षक 

पंचायत समिती वरोरा जि. चंद्रपूर

मो न.9623439975

👉फाईल डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 👈

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)