शालेय वेबीनारचे आयोजन..

शालेयवृत्त सेवा
0

 




राज्यातील इयत्ता १ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्ग शालेयत शिक्षक, मुख्याध्यापक व  विद्यार्थ्याना शैक्षणिक तंत्रज्ञान विषयातील नावीन्यपूर्ण संकल्पना संदर्भात मार्गदर्शनासाठी "Learner Centric Pedagogy in ICT" वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. 


यातील 54 वे सत्र गुरुवार, दि.  18 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 7.00 वा. करण्यात आले आहे.

    सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.


 व्याख्याते


श्री. योगेश रघुनाथ सोनवणे,  (विभागप्रमुख आय टी विभाग) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे 

आणि

श्रीमती. मृणाल नंदकिशोर गांजाळे, (प्राथमिक शिक्षिका) जि.प.प्रा.शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे, ता.आंबेगाव जि.पुणे


विषय - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 उद्बोधन सत्र

 

 

वार : गुरुवार

 दि - 18/07/2024

 वेळ : संध्याकाळी 7.00 Pm 


 युट्युब लिंक

 https://youtube.com/live/MyuN2ebNXPc?feature=share


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.


संचालक

राहुल रेखावार, भा. प्र. से.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद  

महाराष्ट्र, पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)