महागाई व घरभाडे थकबाकी excell sheet

शालेयवृत्त सेवा
0

 

महागाई व घरभाडे थकबाकी excell sheet ________________



दिलेली Excell sheet मोबाईल मध्ये WPS किंवा इतर Excell soft मध्ये open करा.COMPUTER वर अधिक उत्तम वापरता येईल.

पहिल्या sheet वर आवश्यक माहिती भरा.

यात मिळणारा सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता टाका.

सहा महिन्याचे DA व HRA अरियर किती होइल ते तपासा.

जुलै २०२४ चा पगार किती? पगारातील तफावत किती?ते तपासा.


अजय अशोक भगत,

 स. शि, शेगाव ( बू.) पं. स.वरोरा

चंद्रपूर 



👉 Click Here 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)