तीन ते आठ या वयोगटासाठी (पायाभूत स्तर) पुनर्रचित पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रमासाठी अभिप्राय नोंदवा

शालेयवृत्त सेवा
0

 


पुणे ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत तज्ज्ञांच्या मदतीने तीन ते आठ या वयोगटासाठी (पायाभूत स्तर) पुनर्रचित पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम -२०२३ मसुदा तयार करण्यात आला आहे. हा मसुदा परिषदेच्या https://www.maa.ac.in या संकेतस्थळावर जनतेच्या प्रतिक्रियांसाठी खुला करण्यात आला आहे. पायाभूत स्तर अभ्यासक्रम व पाठ्यक्रम मसुद्याबाबत सर्व समाज घटक, शिक्षक, पालक, शिक्षण तज्ज्ञ, शैक्षणिक प्रशासन यांनी आपले अभिप्राय दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत https://forms.gle/R2U5gUpE8jCRDz816 या लिंकवर नोंदवावेत अथवा पोस्टाने पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)