TAX CALCULATER
आयकर
FY 2023-24
AY - 2024-25
दिलेल्या sheet मध्ये आवश्यक माहिती भरा..
CLICK HERE FOR SHEET
एकुण येणारे वार्षिक उत्पन्न, लागू असणाऱ्या वजावट रक्कमा, माहवार भरलेला एकूण टॅक्स व लागू असणाऱ्या u/s 80... 10E केलेली सुट रक्कम टाका. आपला भरलेला या वर्षीचा Income Tax
जुन्या व नव्या पद्धतीने तपासा.
अचूक असल्याची खात्री करा.
- अजय अशोक भगत (9623439975)
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .