शिक्षक दिनानिमित्त पाकी धुळदेव ग्रामस्थांनी जि.प. शाळेला दिली टी.व्ही. भेट

शालेयवृत्त सेवा
0

 



शिक्षक दिनानिमित्त पाकी धुळदेव ग्रामस्थांनी शाळेला 15000 रु ची टी.व्ही अध्यापनासाठी दिला भेट!

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाकी धुळदेव  केंद्र देवठाणा तालुका भोकर  शाळेतील  इयत्ता पाचवीचे वर्ग शिक्षक बाबुराव माडगे यांना सरपंच गोविंदराव राठोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, उपाध्यक्ष नामदेव जाधव,शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद देशमाने,पोलीस पाटील विठ्ठलराव शिरमोड, तंटामुक्तीचे अध्यक्ष सिद्धराम नाईक, ग्रामपंचायत सदस्य नवीन रेड्डी, ग्रामपंचायत रामलू  राठोड,ग्रामपंचायत सदस्य बालाजी येनगेवाड, राशन दुकानदार बाबुराव आडे,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य गोविंदराव राठोड ,अनिल आडे, ज्ञानेश्वर राठोड , सौ सीमा  राठोड,सौ देवकाबाई सटवाजी बोईनवाड ,सौ आशाबाई संजय येंगेवाड ,सौ. पूजाबाई संतोष उमीनवाड ,सौ.शिल्पाताई गणपत पवार, विठ्ठलराव जाधव ,मुरलीधर राठोड ,बाबुराव येंगेवाड ,विठ्ठलराव ब्रम्हवाड ,राम कुंभरवाड ,राज राठोड, मारुती राठोड मारुती जाधव ,सुरेश महाराज राठोड ,राम जाधव ,मंगीलाल जाधव ,राहूल बाबन्ना तमलवाड ,मारोती पुठेवाड,राहूल जाधव ,तुकाराम राठोड ,बालाजी जाधव ,कैलास जाधव ,सिन्नु आडे,शंकर सावंत ,दत्ता जाधव ,देविदास येंगेवाड ,शंकर येंगेवाड ,शिवाजी येंगेवाड ,संतोष जाधव ,यशवंतराव चव्हाण ,सचिन आडे,संतोष आडे,लक्ष्मणराव पवार ,ज्ञानेश्वर लाडेवाड,बालाजी जंगमवाड  या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी टी.व्ही भेट दिली .


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)