दगडगावच्या जि. प. शाळेत विद्यार्थी घेतात संगणकाचे धडे !

शालेयवृत्त सेवा
0

 



संगणक कक्ष व खेळ साहित्याचे उद्घाटन 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

दक्षिण विभागातील  जि.प.प्रा.शा.दगडगाव येथे संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी प्रकल्प कौशल्य  उपक्रमांतर्गत तथा  केयुएफ  संस्था मुंबई यांच्या मदतीने 4 संगणक  व विविध खेळ साहीत्य प्रदान करण्यात आलेत्या अनुशंगाने आज रोजी शाळेत एकुण सहा संगणकाच्या मदतीने संगणक कक्षाचे उद्घाटन श्रीमती मुक्ता मुदगुले मँडम च्या हस्ते करण्यात आले .

याप्रसंगी केंद्र प्रमुख श्री नागोराव जाधव सर, प्रोजेक्ट मनेजर अतिश जाधव सर,श्रीमती विना जाधव मँम,श्रीमती कानगुले मँम,श्री ताटे सर ,श्री रवि लांडगे सर,शा.व्य.स.दगडगाव अध्यक्ष श्री बळीराम पाटील,उपाध्यक्ष श्री दत्तरावजी उराडे मु.अ श्री राऊत सर,सर्व शिक्षक आणि नियुक्ती संगणक तथा क्रीडा शिक्षक श्री पांचाळ व श्री कस्तुरे सर हे उपस्थितीत होते.आलेल्या सर्व पाहूणे मंडळीचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)