जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आदेश !
यवतमाळ ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात सततदार मुसळधार पाऊस सुरू असून फुलावरून पाणी जाऊन बहुतांश रस्ते बंद झालेले आहेत. करिता पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये , विद्यार्थी पुरात अडकू नये , कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक महाविद्यालय शाळा २२ जुलै 2023 रोजी एक दिवसा करिता नियोजित परीक्षा वगळता बंद ठेवण्याच्या आदेश नुकतेच दिले आहेत.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .