सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी, शिक्षक संघटना, शिक्षक यांना ७ एप्रिल २०२१ च्या आंतरजिल्हा शिक्षक बदलीच्या शासन निर्णयामध्ये बदल सुचवायचे असल्यास खालील गुगल फॉर्म भरावे. कृपया प्रत्येक नवीन बदल सुचवताना नवीन फॉर्म भरावा. सदरील फॉर्म अंतिम दिनांक २५ मार्च २०२३ पर्यंत भरावा.
https://forms.gle/QEaUAPXAGNbRMRTT9
- शिक्षक बदली अभ्यासगट-२०२३
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .