पांडुरंग केंद्रे कृष्णराव कोठावळे पाटील राज्य पुरस्काराने नाशिक येथे सन्मानित

शालेयवृत्त सेवा
0


बीड ( शालेय वृत्तसेवा ) :

५ डिसेंबर पत्रकार दिनाचे औचित्य साधुन कै कृष्णराव कोठावळे पाटील राज्यस्तरीय पुरस्काराने पांडुरंग आश्रुबा केंद्रे रा केंद्रेवाडी ता अंबाजोगाई जि बीड  यांना बीड जिल्ह्यामधून निवड करून सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार कालिका देवी मंदिर व क्रिडा संस्कृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने कै कृष्णराव कोठावळे पाटील हा राज्यपुरस्कार नाशिक येथे संपन्न झाला. 


यापूर्वी आगोदर ड्रीम फाउंडेशन चाणक्य मंडल पत्रकार भवन गांजवेनगर पुणे येथे डॉ ए पी जे अब्दुल कलाम राष्ट्र उभारणी पुरस्कार मिळाला आहे ५ जानेवारी या दिवशी कै कृष्णराव कोठावळे पाटील हा पुरस्कार नाशिक येथे हा दुसरा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.यासाठी विशेष पोलीस निरीक्षक डॉ डी बी जे शेखर पाटील हे यांच्या हस्ते श्री आण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुभाष तळाजिया डॉ कोठावळे व विशेष म्हणजे छत्रपती क्रिडा पुरस्काराने सन्मानित अशोक दुधारे सर आनंद खरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)