विश्वस्तरीय स्पर्धेत उपक्रमशील शिक्षक तथा गझलकार चंद्रकांत कदम यांना पुरस्कार

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

अखिल भारतीय शेतकरी साहित्य परिषदेद्वारा आयोजित नवव्या विश्वस्तरीय लेखनस्पर्धेत यावर्षी "शेतीविषयक राजकीय धोरण" हा विषय देण्यात आला होता. नांदेड येथील सुप्रसिद्ध गझलकार चंद्रकांत कदम (सन्मित्र) यांच्या "शिकार" या गझलेस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहिर झाला आहे.


जिल्हा परिषदेचे उपक्रमशील शिक्षक चंद्रकांत कदम यांना गतवर्षी सुद्धा गझललेखनासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.ते जिल्हा परिषद शिक्षक असून "समतेच्या डोहाकाठी" हा त्यांचा मराठी गझलसंग्रह प्रसिद्ध आहे.त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)