विद्यार्थी आधार अपडेट | students aadhaar update

शालेयवृत्त सेवा
0

 विद्यार्थी आधार अपडेट महत्त्वाचे:




स्टुडंट पोर्टल वर बरेच दिवस झाले आधार माहिती भरत असताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढलेले अथवा अपडेट केलेले होते व अपलोड केले होते परंतु स्टुडंट पोर्टल वर भरलेली माहिती व प्रत्यक्ष आधारवर असलेली माहिती मध्ये तफावत होती. 


अशा विद्यार्थ्यांची माहिती आधार मिस मॅच मध्ये येत आहे. त्या विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे आवश्यक असताना त्यांचा आधार यापूर्वीच VALIDATED दाखवत असल्यामुळे त्यांची माहिती दुरुस्ती करता येत नव्हती. ही तांत्रिक बाब लक्षात आल्यानंतर अशा विद्यार्थ्यांची माहिती दुरुस्ती करण्यासाठी आजपासून STUDENT UPDATE मध्ये UNFREEZE ADHHAR या OPTION ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या सुविधेचा वापर करून आपण MIS MATCH STUDENT ची दुरुस्ती करून घेऊ शकता.

( माहितीस्तव )

बदली पात्र शिक्षकांना या गोष्टी माहीत असायला हव्या 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)