श्री बालाजी हायस्कूलचा अनिरुद्धची जिल्हा क्रिकेट संघात झाली निवड...

शालेयवृत्त सेवा
0

अर्धशतक झळकावुन संघाचा केला विजयी !




  चंद्रपूर ( शालेय वृत्तसेवा ) :

  श्री बालाजी हायस्कूल,बामणी ता.बल्लारपूर जि.चंद्रपूर येथे इयत्ता नववीमध्ये शिकणारा अनिरुद्ध आशिष चलाख याची विदर्भ क्रिकेट असोशिएशनद्वारा घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट निवड चाचणीमधून चंद्रपूर जिल्हा क्रिकेट संघात निवड झाली असून,तो आता जिल्हा क्रिकेट संघाकडून खेळणार आहे.


         अनिरुद्ध याने नुकताच कागजनगर येथे झालेल्या अंडर 16 क्रिकेट सामन्यात अर्धशतक झळकावुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्याच्या या निवडीसाठी सर्वत्र त्याचे कौतुक केले जात असून सर्वच स्तरावरून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)