महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे मागणी !
दिवाळीपूर्वी शिक्षक-शिक्षकेतर बंधू-भगिनींना माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन मिळणेबाबतचे पत्र विभागीय उपसंचालकाने काढले आहे.
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोकण विभाग यांचे पत्र क्र.३२४ दि.०३.१०.२०२२ उपरोक्त विषयाच्या संदर्भिय पत्रानुसार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, कोकण विभाग यांचे निवेदन प्राप्त झाले आहे.
शिक्षक-शिक्षकेतर यांचे माहे ऑक्टोबर २०२२ चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. असे पत्र विभागीय उपसंचालकाने काढले आहे
.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .