महात्मा गांधी जयंती निमित्त इंदिरा गांधी महाविद्यालयात केले वृक्षारोपण..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको, येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र माळी हे होते.


प्रतिमेचे पूजन करून शिवश्री कामाजी पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी डॉ. ए.टी .शिंदे प्रा‌. पवळे डॉ.हनुमंत मारोतीराव भोपाळे डॉ. विशाल मस्के प्रा.कपिल पिचकेवार यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)