उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांचा स्त्युत उपक्रम !
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी( बु) येथील शिक्षिका सौ मंगल रवी ढगे या शिक्षक दाम्पत्याने मागील सहा वर्षांपासून आपल्या मुलीचा गौरी रवी ढगे हिचा वाढदिवस अनावश्यक खर्च टाळून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यात मुलांना पाणी पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल व खाऊ यांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळकी बुद्रुक या शाळेतील मुलांना सुद्धा शैक्षणिक साहित्य यावेळी मारतळा व वाळकी येथील शाळेतील मुलांना शालेय व्यवस्थापन समितीचे आनंदराव ढेपे ,विठ्ठल बेटकर शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव मुगावे चक्रधर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी साहेबराव लांडगे, देवबा होळकर, प्रल्हाद पवार, श्रीमती उज्वला जोशी, जयश्री बारोळे बालाजी प्यारेलावार, माधुरी मलदोडे, रमेश हनुमंते, उपक्रमा सातत्य ठेवल्यामुळे शिक्षक दांपत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .