लोकमत ऑफ द इयर ' आपल्या अमुल्य मताची नोंदणी करा - उपक्रमशील शिक्षक बालाजी जाधव | Lokmat Maharashtrian of The Year

शालेयवृत्त सेवा
0




 "नमस्कार मी बालाजी बाबुराव जाधव उपशिक्षक, जि प शाळा विजयनगर ता माण जि सातारा, माझ्या आत्तापर्यंत च्या शैक्षणिक कामामुळे मला 2022 सालच्या "लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर" साठी नामांकन मिळाले आहे,मात्र अंतिम निवड ही आपल्या अमूल्य मताद्वारे होणार आहे तरी आपणास विनंती आहे की खालील लिंकवर क्लिक करून माझ्या नावाखाली क्लिक करून आपले नाव व ईमेल आयडी लिहून  सर्वात खाली यावे confirm vote यावर क्लिक करून साह्य करावे व सदर पोस्ट सर्वत्र शेअर करावी.

- बालाजी जाधव

शिक्षक, जि.प.प्रा.शा. विजयनगर ता.माण जि.सातारा 

               

  https://lmoty.lokmat.com/vote.php#teacher_container


वरील लिंक ला टच करून नोंदणी करा - शालेयवृत्त

_________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)