मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना ' लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर ' चे नामांकन.. | Lokmat Maharashtrian of The Year

शालेयवृत्त सेवा
0

आपले अमुल्य मते येथे नोंदवा - शालेयवृत्त




‘दैनिक लोकमत’ या महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तपत्राने ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या त्यांच्या मानाच्या पुरस्कारासाठी आयएएस अधिकार्‍यांच्या श्रेणीमध्ये मला नामांकन दिले आहे. याबद्दल ‘दैनिक लोकमत’चे मनःपूर्वक आभार. या पुरस्कारासाठीची निवड ‘लोक मता’च्या आधारे होणार आहे ही बाब अधिक महत्त्वाची आहे. त्यामुळेच अशा पुरस्कारासाठी नामांकन मिळणे ही आनंदाची बाब आहे. आपण करत असलेल्या कार्याची पोचपावती म्हणून मी याकडे पाहते. अशा प्रकारचे नामांकन किंवा पुरस्कार हे नेहमीच पुढील कार्यासाठी प्रेरणादायी ठरतात. ही प्रेरणा नवी ऊर्जा देणारी असते. या ऊर्जेतून कर्तव्यपूर्तीसाठी कार्यरत राहण्याचा निश्चय वृद्धिंगत होतो. धन्यवाद लोकमत !

- वर्षा ठाकूर- घुगे ( IAS )

मुख्य कार्यकारी अधिकारी , नांदेड



 Voting Site -


https://lmoty.lokmat.com/vote.php


आपले अमुल्य मते वरील लिंकवर नोंदवा - शालेयवृत्त

__________________________________

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)