CBSE 10 th & 12 Exam : तारखा जाहिर

शालेयवृत्त सेवा
0

 



CBSE परीक्षा 2023 साठी अधिसूचना जारी

  

CBSE ने 2023 मध्ये होणाऱ्या दाहावी आणि बारावी  परीक्षेच्या तारखेची माहिती देणारी अधिसूचना जारी केली आहे.  जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार, जगभरातील कोविड महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन , मंडळाने 15 फेब्रुवारी 2023 पासून परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.


 ही जाहीर केलेली अधिसूचना केवळ परीक्षा सुरू होण्यासाठी देण्यात आली असून  त्यावेळच्या परिस्थितीनुसार त्यात बदलही होऊ शकतो. विषयांनुसार सविस्तर परीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही.  पण ते देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.  परीक्षेच्या तारखांच्या अधिक तपशीलांसाठी विद्यार्थ्यांना CBSE च्या अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

यापूर्वी CBSC ने विद्यार्थ्यांसाठी नुकतेच नमुना प्रश्नपत्रिका संच प्रकाशित केले आहेत.शालेयवृत्त व्दारा याबाबत वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)