जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारासठी समितीच्या संकेतस्थावर प्रवेश अर्ज सादर करता येईल.
जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता 9 वी प्रवेश 2023 अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जा
इयत्ता 9 वी एडमिशन 2023 ऑनलाइन अर्ज लिंकवर क्लिक करा.
रजिस्टर करा
लॉग इन करा
एडमिन 2023 अर्ज पत्र भरा
सबमिट करा
अर्ज डाउनलोड करा
प्रिन्ट आउट काढा
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .