नीट 2022 परीक्षेचा निकाल जाहीर |NEET 2022 Exam Result Declared

शालेयवृत्त सेवा
0

 नीट यूजी रिजल्ट 2022



 नेशनल कॉस्टिंग एजेन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रेंस चाचणी चा निकाल आज जाहीर केला आहे.  नीट यूजी स्नातक वैद्यकीय प्रवेश परीक्षा 17 जुलै रोजी संपूर्ण देशात 497 शहरांमध्ये 3570 विविध केंद्रांवर आयोजित केली होती.  नीट यूजी 2022 चा निकाल neet.nta.nic.inntaresults.nic.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.  

DIRECT LINK

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)