स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत वर्ग -ब व वर्ग – क पदांसाठी मेगाभरती | Mega recruitment for Class-B and Class-C posts through Staff Selection Commission

शालेयवृत्त सेवा
0


स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत वर्ग -ब व वर्ग –क  या वर्गातील सहाय्यक अन्वेषक अधिकारी,सहाय्यक खाते अधिकारी,सहाय्यक सेक्शन अधिकारी,सहाय्यकआयकर निरीक्षक,सहाय्यक एनफोर्समेंट अधिकारी,सब इंस्पेक्टर,सहाय्यक अधिकक्षक,संशोधन सहाय्यक,विभागिय अकाउंटेंट,कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, ऑडिटर, अकाउटेंट,कनिष्ठअकाउटेंट,पोस्टल सहाय्यक, उच्च श्रेणी लिपिक,वरिष्ठ प्रशासकिय सहाय्यक, कर सहाय्यक,सबइंस्पेक्टर,उच्च श्रेणी लिपिक या पदांची भरती  प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .


20,000+ पेक्षा अधिक जागा या भरती प्रक्रिया द्वारे भरण्यात येणार असून वाचकांसाठी सविस्तर जाहिरात देत आहोत .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)