बंद केलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे समायोजन
नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :
O ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांचा तालुकानिहाय तपशील -
अर्धापूर - 6 भोकर - 15 बिलोली - 6
देगलूर - 18 धर्माबाद - 5 हदगाव - 25
हिमायतनगर - 18 कंधार - 34 किनवट - 71
लोहा - 34 माहूर - 23 मुदखेड - 5
मुखेड - 43 नायगाव - 13 नांदेड - १३ उमरी - 7
नांदेड जिल्ह्यातील O ते 20 विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या 336 शाळा लवकरच कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असून या शाळांचे जवळच्या गावातील शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे आणि त्या शाळांचे समायोजन करण्याची प्रक्रिया नुकतीच शिक्षण विभागाने हाती घेतले आहे.
शिक्षण उपसंचालक लातूर यांनी 20 सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याची बैठक घेतली होती. या बैठकीत शून्य तेवीस विद्यार्थी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषद शाळांचे नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याबाबत सूचना देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिर्गे यांनी 28 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवून सन 2021 - 22 4 शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा जवळच्या शाळेमध्ये समायोजन करण्याबाबतचा तपशील अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शाळांची पटसंख्या 20 पेक्षा अधिक झाल्यास त्या शाळेत समायोजनांमधून बघण्यात याव्यात तसेच पटसंख्या शून्य तेवीस आढळल्यास ती शाळा समायोजनामध्ये समाविष्ट करून तसा अहवाल पत्रात सादर करावा त्याचबरोबर समायोजन करण्याबाबतची माहिती समायोजन करता येत नसल्यास योग्य त्या कारणाचा तपशील आपल्या स्पष्ट अभिप्रायसह तीन आक्टोंबर 2022 पर्यंत सादर करावा असे निर्देशही जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता दिघे यांनी दिले आहेत.
20 पटसंख्या असलेल्या शाळा :
अर्धापूर -
कारवाडी खडके सांगवी खुर्द कलदगाव इंदिरानगर येळेगाव लक्ष्मी नगर येळेगाव
भोकर -
सिद्धगिरी तांडा रिता तांडा किशन नाईक तांडा बाबा नगर आमठाणा अमृताई तांडा मसाला नांदा खुर्द लोखंडी तांडा धारजणी तांडा किन्हाळा आमदरी बोरवाडी कोमनाळा तांडा बेंद्रे तांडा कांडली तांडा
बिलोली - लघुळ दौलतापुर हजापूर करणारी नागापूर टाकळी थडी
देगलूर - अलोर लिंबा शेकापूर मलकापूर मुंजळा डिझेल वाडी दक्षिण तांडा डीजलवाडी पश्चिम तांडा गवंडगाव तांडा काठेवाडी दावणगिरी तांडा लोणी तांडा मर्खेल तांडा भीमराव तांडा मनोर मोतीराम तांडा गोगला गोविंद तांडा
धर्माबाद -
मोगली करखेली दिग्रस जुने दिग्रस मास्ते
हदगाव -
शेटेवाडी अंबाडा नवी आबादी बेलगव्हाण शिवपुरी कोटली हनुमान नगर रामबाबू नगर लोहा लोहा तांडा पंचमुखी पळसवाडी नवरदेव वाडी खंडेश्वर जंगमवाडी नाईक तांडा सायरवाडी मोठा तांडा वरुडा चंडकापूर पिंपराळा टाकळगाव गणेश नगर तांडा कोपरा आनंदवाडी
हिमायतनगर -
नवी आबादी वडगाव तांडा पावन मारी लहान तांडा कांदळी बळीराम तांडा हदगाव रोड करंजी नवी आबादी हॉटेल वाडी तांडा किरण गाव वडाचीवाडी धन्याची वाडी उखळवाडी वडाचा दरा गणेशवाडी गणेशवाडी दोन झिरो ना भोरगडी तांडा आंबेगाव पश्चिम
कंधार -
फकीर दरावाडी मुंडेवाडी अंबुलगा कागणेवाडी ब्रह्म वाडी मानसिंग वाडी रामा तांडा सीजन वाडी तांडा पांडवनगर बारूळ कॅम्प हातक्याळवाडी परंडा मुंडेवाडी दिग्रस बु सोमसवाडी वाकड वाडी मांदळी कंधार मुलांचे गुलाब वाडी शृंगारवाडीजयराम तांडा उमा तांडा कुरुळवाडी नारवटवाडे लालवाडी तांडा देवाची वाडी दोन हनुमंत वाडी सुद्धा ची वाडी लक्ष्मण तांडा गणा तांडा पळसवाडी हिरामण तांडा जांभुळवाडी काशीराम तांडा दिंडाबिंडा
किनवट -
बोरबन तांडा दत्तनगर फुलेनगर नागासवाडे गोंदखेडा चंद्रपूर पाटील मूळ झरा वाळके बुवा बुधवार पेठ रिंगणवाडी जगदंबा नगर अंबाडी वारगुडा सिद्धांत खेडा घोटीमार्गुडा खेरडा मांजरी तापमाथा जलधारा वीएस पांडुरंग वाघदरे रेठा वसंतवाडी प्रेम नगर गणेश पुनवे रोहिदास तांडा जरूर लक्ष्मी नगर कोलाम पेठ लिंबुडा मथुरा तांडा टेंभी गाव करंजी इस्लापूर वाळकी खुर्द कोसमेट कुट्टी खुर्द तेल्याची वाडी मंगळाबोडी शिवशक्ती नगर घोगरवाडी नागझरी पिंपळगाव पितांबर वाडी एक पितांबर वाडी दोन सांबर लोळी लक्कडकोट खेडी बेलोरी आनंदवाडी गोकुंदा पितांबर वाडी लिंगी तांडा फुलेनगर गणेश कोरफळशी कोलामगुडा शिंगोडा टेंभी मांजरा कोथळी तांडा खैरगुडा बेबी सेवादास तांडा गोंडखंडा उमरवाडी तारा तांडा मारला तांडा मारला घोडा तांडा रामा नाईक तांडा उत्तम नगर धानोरा सुभाष नगर नवरगाव गोंदखेडी भीमपूर रामपूर
लोहा -
रमणा तांडा देवणेवाडी अहिल्यानगर चितळी गोंडेगाव वाडी रमाचा तांडा रम्याची वाडी कर्माला कांजलवाडी बालू नाईक तांडा तावरा तांडा तांडा सोना तांडा तांडा श्री चंद्र तांडा वाडी नादरवाडी सिताराम तांडा दलदरी तांडा टोंगा तांडा जांभरुण मोरंबी ठाकूर नाईक तांडा कोमना नाईक तांडा तांडा करेवाडी सकुर तांडा चित्रा तांडा कोशटवाडी मोकलेवाडी कोतळवाडी तांडा पिंपळगाव टाळकी तांडा ठाकूर तांडा शिवाजीनगर तांडा धानोरा
माहूर -
हनुमान नगर अमरसिंह नाईक तांडा करतार सिंग तांडा करळगाव सिद्धांत खेड नाईकवाडी टोला तांडा मीठ पळसा जुना खेडी कोंडवाडी चक्रम वाडी भगवती भारत तांडा लिंबायत जुने नखेगाव सात घरी नवी केरोळी बामनगुडा लिंगमपेठ साईनगर परशुराम नाईक तांडा रामपूर
मुदखेड -
कोब्रा तांडा शंबोली वस्ती तलाव तांडा ताटकळी तांडा रायवाडी तांडा
मुखेड -
हरिश्चंद्र तांडा वसुर तांडा रेकू साकुर तांडा तांडा देवळा तांडा सकनुर तांडा मुकुंद तांडा सोनपेठ वाडी फेरका वाडी मंगळ तांडा शिवलिंग वाडी चिंचगाव संगमवाडी दापका यशवंत नगर दापका गबालेवाडी नामदेव नगर आळणी कोणा नाईक तांडा भोजू तांडा गुडघ्याळवाडी रामचंद्रवाडी नांदगाव तांडा वरताळा तांडा जांभळी तांडा लोका तांडा मांजरी तांडा जामखेड सोनपेठ वाडी तांडा मानसिक तांडा सोसायटी तांडा भासवाडी रेखा नाईक तांडा वाल्मीक वाडी तुपदा कासरवाडी तांडा ठाणा उंदरी तांडा रूपचंद्र तांडा भाटापूर
नायगाव -
वाडी तब आलो वडगाव नवी आबा माहेगाव कारला कम मारवाडी नावंदी तांडा दरेगाव तांडा कृष्ण तांडा तांडा कुंचली टाकळी बु चारवाडी दोन
नांदेड -
वाजेगाव नवे बाली तांडा हे तळवाडी आलेगाव उत्तम विशाल नगर कांचन नगर लांडगिरा वारकड भानपुर काकांडी सिडको वाघाळा
उमरी -
हिरातगाव तांडा शिरूर तांडा धानोरा तांडा गोरठा तांडा शेलगाव रेल्वे टेशन वाल्मिक नगर तळेगाव
( वरील यादीतील गावाच्या नावात चुका असू शकते )
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .