आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी ही कागदपत्रे तयार ठेवावीत .. | Inter-district transferred teachers should keep these documents ready.

शालेयवृत्त सेवा
0

 



बदली महत्वाचे :

आंतर जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांनी ही कागदपत्रे तयार ठेवावीत .. अन्यथा बदली रद्द होऊ शकते !


1-ऑनलाइन अर्ज भरण्याची सत्यप्रत


2-निवड प्रवर्ग आदेश सत्यप्रत


3-प्रथम नियुक्ती आदेश सत्यप्रत


4-जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र


5-सेवेत कायम असल्याचा आदेश सत्यप्रत


6-संवर्ग एक चे सबळ पुरावे


7-संवर्ग दोन चे सबळ पुरावे


8-एसटी प्रवर्गातून पेसा क्षेत्रासाठी अर्ज केला असेल तर संबंधित जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील रहिवासी प्रमाणपत्र सत्यप्रत


9-शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्र सत्यप्रत


10-आंतरजिल्हा बदलीचे सर्व नियम व अटी मान्य प्रमाणपत्र


11-विभागीय चौकशी कार्यवाही सुरू नसल्याचे प्रमाणपत्र


12-न्यायप्रविष्ट प्रकरणात वादी प्रतिवादी नसल्याचे प्रमाणपत्र


13-सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानाची सत्यप्रत


14-मातादायित्व सादर केल्याचे प्रमाणपत्र


15-गोपनीय अहवाल सादर केल्याचे प्रमाणपत्र


16-मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर व विषय शिक्षक असल्यास पदावन्नती तिचा प्रस्ताव



17-मुख्याध्यापक प्राथमिक पदवीधर व विशेष शिक्षक असल्यास पदावनात होऊन सहशिक्षक पदावर कार्यमुक्त करण्याचा अर्ज


18-शासकीय आणि पतसंस्था बेबाकी प्रमाणपत्र


19-कार्यरत शाळेचे नादेय प्रमाणपत्र


20-निवडणूक ना हरकत प्रमाणपत्र

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)