आज पासून बदली फार्म भरण्याची सुविधा ९ ऑगस्ट पर्यंत राहिल !
संवर्ग १,संवर्ग २ व सर्वसाधारण शिक्षक यांना फॉर्म भरता येतील..
बदली अपडेट :
शिक्षक सर्वसाधारण बदल्या २०२२
आंतरजिल्हा बदलीबाबत :
बदली पोर्टलवर फॉर्म भरणेबाबतीत सूचना..
बदली पोर्टल
वर आजपासून बदली फार्म भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. दिनांक ०९/०८/२०२२ रात्री १२ वाजेपर्यंत (चार दिवस ) आपण फॉर्म भरू शकता. यात प्रामुख्याने एन.ओ.सी धारक , संवर्ग १,संवर्ग २ व सर्वसाधारण शिक्षक यांना फॉर्म भरता येतील.
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .