स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर Online 'प्रश्नमंजुषा ' - शालेयवृत्त

शालेयवृत्त सेवा
0

 



स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशभक्तीपर 'प्रश्नमंजुषा ' शालेयवृत्त परिवाराकडून आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाइन 10 प्रश्न पैकी 8 प्रश्न जरी सोडवल्यास आपणास 'सन्मानपत्र ' देण्यात येणार आहे.

टिप:-  सदर प्रश्नमंजुषा तयार करण्यासाठी  ग्राफिक्स चा वापर करण्यात आला आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्या मोबाईलवर ही प्रश्नमंजुषा लोड होण्यास इंटरनेटच्या स्पीडनुसार थोडा वेळ लागू शकतो .


खालिल लिंक ला टच करून Online Quiz सोडवू शकता..

     👉ONLINE QUIZ👈



ही प्रश्नमंजुषा आपण जर मोबाईलवर सोडवत असाल तर आपला फोन आपल्याला रोटेट करावा लागेल.( आपला फोन आडव्या स्थितीत ठेवावा लागेल.)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)