आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे | Linking Election ID card with Aadhaar

शालेयवृत्त सेवा
0

 



आपले निवडणूक ओळखपत्र आधारसोबत लिंक करणे झाले अगदी सोपे -


खालील प्रक्रिया FOLLOW करा :


1.voter helpline हे app डाऊनलोड करा


2.voter registration ला क्लिक करा


3.फॉर्म 6 b ला क्लिक करा


4.Lets start ला क्लिक करा


5.आपला मोबाईल नंबर टाका


6.आपल्याला otp येईल तो टाका


7.otp टाकल्यानंतर verify ला क्लिक करा


8.voter id असेल तर Yes I have voter ID  हे निवडा


9.voter id नंबर टाका व राज्य maharastra निवडा


10.नंतर proceed क्लिक करा


11.आता तुमचा आधार नंबर टाका


12.Done करा व confirm ला क्लिक करा.


तुमचे आधार निवडणूक ओळ्खपत्राला लिंक झाल्याचा मेसेज येईल.


वरील प्रमाणे सर्व मतदारांनी  निवडणूक ओळ्खपत्राला आधार कार्ड लिंक करून घ्यावेत.

Offline मध्ये फॉर्म 6ब साठी येथे क्लिक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)