बी.एड. शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे घवघवीत यश

शालेयवृत्त सेवा
0

 



नंदुरबार (शालेय वृत्तसेवा) :

नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय नंदुरबार येथील बी.एड. द्वितीय वर्ष 2020 22 या बॅच चा निकाल शंभर टक्के निकाल लागला असून 42 छात्रअध्यापक हे सर्व विद्यार्थी विषेश गुणांनी पास झाले. 


तसेच कॉलेजमधून प्रथम क्रमांक -

1)श्री बालाजी मुकनर 90.84%

2)श्री जयवंत जोशी 90.84 %

 द्वितीय क्रमांक -

 3) श्री ईश्वर कोळी 90.30

 तृतीय क्रमांक -

4)श्री सचिन मानमोडे 90.07%

5)श्रीमती सोनल बोरसे 90.07 


या यशाचे शिल्पकार   शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री. डॉ. रघुवंशी सर, समन्वयक प्रा श्री आदरणीय पावरा सर, प्रा. शेख सर आणि प्रा श्री डॉ. युवराज पाटील सर इत्यादींनी अमूल्य असे मार्गदर्शन केले व आपल्या कॉलेजची यशाची परंपरा कायम ठेवली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)