75वा स्वातंत्र्य दिन जि.प.कें.प्रा.शा उमरी बा.येथे उत्साहात साजरा..

शालेयवृत्त सेवा
0



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

किनवट  तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी बाजार येथे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जीवन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली 75 वा स्वातंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक यामावार सर यांनी झेंडा फडकविला.



यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे सर्व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. अंगणवाडी पर्यवेक्षक, गणेश पडगिलवार, ज्ञानेश्वर पवार , विकास कोटरंगे, विठ्ठल फुलझेले , नामदेव कोटरंगे , पुंडलिक मुनेश्वर , गुणवंत तगलपल्लेवार , मारुती गुरनुले, राजू वाघमारे सर , आडे सर कांबळे सर ,शाळेतील सर्व शिक्षक - गावातील पालक वर्ग उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)