राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार मोठी वाढ माननीय मुख्य सचिव यांच्यासोबत बैठकीचे आयोजन | There will be a huge increase in the salary of government employees

शालेयवृत्त सेवा
0


मुंबई ( शालेय वृत्तसेवा ) :

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना मोठे आनंदाचे बातमी आलेली आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ करण्यासाठी माननीय मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभागाच्या अपर मुख्य सचिव यांना बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महत्त्वपूर्ण पत्र दिनांक 12 जुलै 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे.



सदर पत्रकान्वये राज्यातील कृषी सेवक ग्रामसेवक शिक्षण सेवक आणि आरोग्य सेवकांच्या मानधनांमध्ये वाढ करणे बाबत सकारात्मक विचार राज्य सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 15 जुलै 2022 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर बैठकीसाठी ग्रामविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव कॉलेज शालेय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत. कृषी सेवक , ग्रामसेवक , शिक्षण सेवक यांना नियुक्ती झाल्यापासून प्रथम तीन वर्ष 6000 रुपये मानधन दिले जाते.



तूट पूजा मानधनामुळे सदर कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या तीन वर्ष परीक्षा दिन कालावधीमधील वेतन वाढ करणे बाबत राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत आहे. यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल याबाबतचा मुख्य सचिव यांचा 12 /7 / 2012 रोजी परिपत्रक काढले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)