आंतरजिल्हा बदली बाबत महत्वपूर्ण ...!

शालेयवृत्त सेवा
0

 




शिक्षक बदली प्रक्रिया फेज -२ म्हणजेच आंतरजिल्हा बदली करिता प्रायोगिक तत्वावर लॉगिन सुरू करण्यात आले आहे.रोस्टर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच सर्व ३४ जिल्ह्यांचे रोस्टर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.


पोर्टल हे प्रायोगिक तत्वावर सुरू झाले असून शिक्षकांना आंतरजिल्हा बदली करिता अर्ज करण्याची सुविधा अद्याप सुरू झालेली नाही.ती सुविधा लवकरच सुरू होणार असल्याचे ग्रामविकास विभागाकडून सांगण्यात आले.मात्र शिक्षक आपली प्रोफाईल वरील माहिती पाहू शकतात.आंतरजिल्हा बदली प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)