शिक्षण विस्तार अधिकारी श्री महाजन साहेब यांच्यासह केप्राशा बेंबर चे श्री आनंदराव गायकवाड सर, समुंदरवाडीचे श्री रामा बोदमवाडसर व जांभळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सयाजी कुसुमवाडसर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भोकर तालुक्यातील जिपप्राशा जांभळी केंद्र बेंबर येथील शाळेत शिक्षण परिषद व नियत वयोमानानुसार यशस्वी सेवा पूर्ती (सेवानिवृत्त)झालेले आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री महाजन साहेब, केप्राशा बेंबर चे श्री आनंदराव गायकवाड सर, समुंदरवाडीचे श्री रामा बोदमवाडसर व   जांभळी शाळेचे मुख्याध्यापक  श्री सयाजी कुसुमवाडसर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांचे सेवापूर्ती निमित्त शाळेवर निरोप समारंभ कार्यक्रम व शिक्षण परिषद आयोजित करण्यात आला होता. 


यावेळी गावातील नागरिक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक,शा व्य समितीचे अध्यक्ष, आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विविध क्षेत्रातील मान्यवर, गावकरी,पालक व आजी माजी विद्यार्थी व कुटुंबिय आणि नातेवाईक, मित्रमंडळी, पत्रकार बांधव,ई बहुसंख्येने उपस्थित होते .


त्यांचे सपत्नीक शाल श्रीफळ सत्कार करुन कपड्याचे आहेर व भेटवस्तू देऊन  जिपप्राशा जांभळी केंद्र बेंबर ता भोकर जि   नांदेड येथील शाळेत शिक्षण परिषद व सेवानिवृत्त झालेले आदरणीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री महाजन साहेब, केप्राशा बेंबर चे श्री आनंदराव गायकवाड सर, समुंदरवाडीचे श्री रामा बोदमवाडसर व   जांभळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सयाजी कुसुमवाडसर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.


 त्यांचे सेवापूर्ती निमित्त शाळेवर निरोप समारंभ कार्यक्रम व शिक्षण परिषद आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील नागरिक, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक,शा व्य समितीचे अध्यक्ष, आजी माजी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, विविध शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, विविध क्षेत्रातील मान्यवर, गावकरी,पालक व आजी माजी विद्यार्थी व कुटुंबिय आणि नातेवाईक, मित्रमंडळी, पत्रकार बांधव,ई बहुसंख्येने उपस्थित होते .


सर्व सत्कार मूर्तींचे सपत्नीक शाल श्रीफळ कपड्याचे आहेर व भेटवस्तू आणि ग्रंथ, वाचनीय पुस्तके देऊन पुढील आयुष्य सुख शांती समाधान व आरोग्यमय जावो अशा प्रकारच्या शुभेच्छा देण्यात आले, अनेक मान्यवर व सत्कार मूर्ती यांचे मनोगत झाले आणि केंद्रीय मुख्याध्यापक श्री अनंत जोशी सर व केंद्र प्रमुख श्री शेळके सर यांनी प्रशासकीय सूचना दिल्या, शेवटी सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली , कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व सन्माननीय शिक्षक शिक्षिका व पालक मित्रमंडळी आणि विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)