वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण | Senior and select pay scale training certificate

शालेयवृत्त सेवा
0

 




 


वरीष्ठ निवडश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी ऑलाइन प्रमाण पत्र वितरणाला सुरुवात झाली आहे .आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.

आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास

नोंदणी क्रमांक -

इंग्रजी मधील आपले नाव -

मोबाईल क्रमांक -

ईमेल -

प्रशिक्षण गट-

आपले मराठीतील नाव -

शाळेचे नाव -

जिल्हा -

तालुका -


यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठी मधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.



उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.



ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.


https://training.scertmaha.ac.in/certi2/


प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थी वरिल लिंक ला टच करून प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)