इग्नूच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट | IGNOU

शालेयवृत्त सेवा
0

 



इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी,  ने टर्म एंड परीक्षा- जून, 2022 च्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपत्र वितरणास सुरुवात केली आहे. जे उमेदवार परीक्षेला बसणार आहेत, ते त्यांचे प्रवेशपत्र इग्नू च्या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकतील . 

त्यांच्या या -  www.ignou.ac.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि आपले प्रवेश पत्र डाउनलोड करा.

सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या या परीक्षा दिनांक 22 जुलै 2022 ते दिनांक 5 सप्टेंबर 2022 पर्यंत होतील.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)