सोमवार पर्यंत पुण्यातील शाळांना सुट्टी- जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आदेश

शालेयवृत्त सेवा
0

 



14 जुलै 2022 ते रविवार 17 जुलै 2022 रात्री बारा वाजेपर्यंत


पुणे (शालेय वृत्तसेवा) :

पुणे आणि परिसरात आगामी चार दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वामान विभागाकडून वर्तनात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे परिसरातील पर्यटन स्थळावर कलम 144 लागू करून जमावबंदीच्या आदेश देण्यात आले आहेत तसेच पुढील तीन दिवस शहा नाही सुट्टी देण्याच्या आदेश जिल्हाधिकार्‍याने दिले आहेत. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत वरील आदेश काढले आहेत.


या आदेशानुसार गुरुवार 14 जुलै 2022 ते रविवार 17 जुलै 2022 रात्री बारा वाजेपर्यंत पर्यटक गिर्यारोहक आणि ट्रेकर्स यांना पर्यटन स्थळावर प्रवेशास बंदी करण्यात आली आहे.


पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तीने वरील नमूद ठिकाणी एकत्र येण्यावर प्रतिबंध राहील पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे खोल पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे पावसामुळे धोकादायक झालेले ठिकाणे धबधबे दऱ्यांचे कठडे धोकादायक वळणे आधी ठिकाणी सेल्फी काढणे कोणत्याही स्वरूपाचे चित्रकरण करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरात मद्यपान करण्यास व मध्यतून अवस्थेत प्रवेश करणे, मध्य बाळगणे मध्य वाहतूक करणे अनधिकृत मध्ये विक्री करणे व उघड्यावर मध्ये सेवन करणे वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे वाहनांची न्यान करताना भेदकारपणे वाहन चालवणे तसेच धोका द्या स्थितीत वाहन कोरडे करणे या बाबींना प्रतिबंध करण्यात आला आहे.


याशिवाय सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ कचरा काचेच्या व प्लास्टिकच्या बाटल्या व थर्माकोलचे व प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर व इतरत्र फेकणे मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा बाजूने यांना प्रतिबंध असेल. धबधब्याच्या एक किलोमीटर परिसरात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून सर्व दुचाकी तीन चाकी चार चाकी व सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई जाहीर करण्यात आली आहे.


सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्यातील इंदापूर बारामती दौंड आणि शिरूर हे चार तालुके वगळता इतर सर्व तालुक्यामधील शाळांना सुट्टी देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)