शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप पत्रकार मारोती देवकते वाढदिवस केला साजरा

शालेयवृत्त सेवा
0

 



प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवकत्ते यांनी जपली सामाजिक बांधिलकी..


नांदेड ( शालेय वृत्तसेवा):

किनवट तालुक्यातील कमठाला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत दै. हिंदु सम्राटचे प्रतिनिधी  तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकत्ते यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डि.टी.आंबेगावे व जिल्हाध्यक्ष संजिवकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली  पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थांना एक वही व एक पेन अशी भेट देऊन जनमाणसात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.


यावेळी जि.प. केंद्रीय शाळेचे शरद सखाराम कुरुंदकर (मु.अ.) प्रितम विठ्ठलराव पाटील, धनरेखा नागोराव सांगवीकर ' आणि अंकुश उत्तमराव राऊत शिक्षकवृंद प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता. अ. आशिष शेळके,( तालुका सचिव)नसीर तगाले,( तालुका कार्याध्यक्ष)सय्यद नदीम,( तालुका उपाध्यक्ष)राजेश पाटील,( तालुका उपाध्यक्ष)शेख अतीफ,(तालुका सरचिटणीस)गौतम कांबळे,( तालुका कोषाध्यक्ष)रेहान खान,( ता. सह सचिव)प्रणय कोवे,( तालुका प्रसिद्धी प्रमुख)गंगाधर कदम ,( तालुका संघटक)राज माहुरकर,( ता. संघटक)अरविंद सुर्यवंशी,( ता. संघटक)प्रज्वल कारले,( ता.सह संघटक)अक्रम चव्हाण,(ता.सह संघटक)परमेश्वर पेशवे,( ता.सह संघटक)इंद्रपाल कांबळे,रमेश परचाके( सदस्य),शेख सईद(सदस्य), विकास वाघमारे( सदस्य),गणेश यमजलवाड( सदस्य),विनोद कांबळे( सदस्य) आदी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते .


या प्रसंगी मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, ता.अध्यक्ष आशिष शेळके,ता.सचिव नसीर तगाले,ता.कार्याध्यक्ष सय्यद नदीम,ता.उपाध्यक्ष राजेश पाटील ,सहसचिव प्रणय कोवे,ता.सहकोषाध्यक्ष मारोती देवकते, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम काँग्रेसचे वसंत राठोड,नवीन जाधव,अमोल अमोल अनंतराव केशवे ,व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .


तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य  किनवट शाखेच्या वतीने काँग्रेसचे युवा नेते मा.सुभाषबाबू नायक व  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता.ता.सहकोषाध्यक्ष मारोती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य  किनवट शाखेच्या वतीने काँग्रेसचे युवा नेते मा.सुभाषबाबू नायक व  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे ता.ता.सहकोषाध्यक्ष मारोती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी  काँग्रेसचे वसंत राठोड,नवीन जाधव,अमोल अमोल अनंतराव केशवे ,व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)