बदली पोर्टलबाबत अपडेट | Maharashtra teachers transfer

शालेयवृत्त सेवा
0





महत्वाचे :  बदली पोर्टल अपडेट 

शिक्षक संवर्ग सर्वसाधारण बदल्या २०२२ साठी विकसित करण्यात आलेल्या बदली पोर्टल https://ott.mahardd.in/  या वेबसाईटवर दिनांक १३/०७/२०२२ रोजीआंतरजिल्हाबदली ( इंटर डिस्ट्रीक्ट) टॅब उपलब्ध झाली आहे .सध्या रोस्टर अपडेट नसल्याचे आढळून येत आहेत.


दिनांक 17/07/2022  पर्यंत पोर्टल शिक्षकांसाठी बंद राहील.आपल्या प्रोफाईल अपडेट बाबत काही समस्या असतील तर शिक्षकांनी आपल्या गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)