शिक्षक प्रोफाइल अपडेट करण्याबाबत मार्गदर्शिका..
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या ह्या ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत संदर्भाधीन दिनांक ७.४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चितकरण्यात आले आहे.सन २०२२ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबतसॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्यांबाबतची कार्यवाही करण्याकरिता कार्यपध्दती सुरु केलेली आहे. सन २०२२ मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांकरिता संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांनुसार या कंपनीने आपल्या स्तरावर शिक्षक प्रोफाइल अपडेट करण्याबाबत मार्गदर्शिका तयार केली आहे ही मार्गदर्शिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा. .
👉 CLICK HERE 👈
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .