ICT पुरस्कारासाठी Online फार्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै
दिल्ली ( शालेय वृत्तसेवा :
शिक्षण मन्त्रालय भारत सरकारच्या वतीने सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रीय I C T पुरस्कार 2020 आणि 2021 साठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन आहे. जे शिक्षक उपक्रमशील आहेत. जे शिक्षक तंत्रस्नेही आहे. विद्यार्थ्यांसाठी साठी वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमातून शिक्षक शिकवतात माहिती तंत्रज्ञानाचे ओळख करून देतात. असे शिक्षक पुरस्कारासाठी अर्ज करू शकतात. त्यासारी 1 मे पासून ते 31 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन नोंदणी करू शकता.
2021 या शैक्षणिक वर्षापासून दोन नवीन पुरस्कार सुरू करण्यात आलेले आहे राज्य केंद्रशासित प्रदेशातील ICT चा प्रभावी उपयोग करणाऱ्या शिक्षकासाठी 10 पुरस्कार तर 3 पुरस्कार ICT प्रभावी उपयोग करणाऱ्या राज्य केंद्रशासित प्रदेशासाठी.
खालील लिंक ला टच करून फार्म भरू शकता. .👉
https://ictaward.ncert.gov.in/new_user.aspx
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .