केंद्र समूह साधन केंद्र क्रमांक एक व दोन यांच्या संयुक्त शिक्षण परिषद उत्साहात साजरी ..

शालेयवृत्त सेवा
0



सांगली ( शालेय वृत्तसेवा ) :

येथील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका केंद्र समूह साधन क्रमांक एक व दोन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षण परिषद क्रमांक 9 आयोजित करण्यात आली होती. परिषदेत या FLN उपक्रमावर व शंभर दिवस वाचन उपक्रम- श्री. श्रीधर  पांढरे सर, मैत्री करूया  गणिताशी -सौ. संगीता पाटील, शाळा पूर्वतयारी -सौ. अश्विनी वांडरे, शालेय नेतृत्व मार्गदर्शन- श्री. दिलीप पवार या  विषय- विषयतज्ञांनी घेण्यात आले. 


परिषदेला कार्यक्रम अधिकारी श्री. सतीश कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर केंद्र समन्वयक सौ. पद्मा घोलप मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन अल-अमिन मराठी प्रायमरी स्कूल व जीवन विकास मराठी माध्यमिक यांचे असून कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सौ. अस्मा नदाफ व आभार श्री राकेश कांबळे यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)