शिक्षणाधिकारी डॉ.सविता बिरगे मॅडम यांना पी.एच.डी. प्रदान !

शालेयवृत्त सेवा
0

 





नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.सौ.सविता बिरगे मॅडम यांना आज स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील "कविता महाजन यांच्या  साहित्याचा अभ्यास" या  मराठी विषयात मा.सौ.संगिता घुगे मॅडम (मराठी विभागप्रमुख, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली  विद्यावाच्यस्पती (पी.एचडी.) प्रदान करण्यात आली. कर्तव्य व्यस्ततेतूनही मा.सौ.सविता बिरगे मॅडम यांनी  विद्यावाच्यस्पती (पी.एचडी.) संपादन केल्याबद्द सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)