राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त निळा केंद्रात विज्ञान प्रदर्शन संपन्न

शालेयवृत्त सेवा
0

 


 

नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

28 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निळा येथे शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले.जेष्ठ पदवीधर शिक्षिका पांडे मॅडम यांच्यात हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले.

सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेस जेष्ठ शिक्षक बेळगे सर यांनी पुष्पहार अर्पण केला. रत्नपारखी मॅडम यांनी आजच्या दिवसाचे महत्व सांगून.संपूर्ण नियोजन करण्याची जबाबदारी यशस्वी पर पडली.आणि शाळेसाठी सी. व्ही.रमण यांचा फोटो भेट दिला. पोहरे सर विज्ञान दिन का साजरा करतात याबद्दल माहिती सांगितली.


चंद्रशेखर व्यंकट रमण यांच्या रमन इफेक्ट या प्रयोगाला 1930 साली भौतिक शास्त्राचे नोबेल मिळाले आणि लेनिन शांतता पुरस्कार मिळाला होता.तर भारत सरकारचा भारत रत्न  1954 साली त्यांना देण्यात आला.



       त्यांनी या प्रयोगाद्वारे प्रकाश किरणात एकूण सात रंग असतात हे सिद्ध करून दाखवले आणि त्या सात रंगांचे एकत्रित रुप म्हणजे पांढरा रंग. गंजेवार मॅडम यांनी पण मुलांना विज्ञान दिवसाचे महत्व आणि घरातील विज्ञान याचे महत्व सांगितले.

 चित्रकला स्पर्धा -

वर्ग पाचवी,सहावी आणि सातवीतील मुलांनी सहभाग घेतला.त्यातून तिन नंबर काढण्यात येतील.

रांगोळी स्पर्धा -

यात वर्ग पाचवी,सहावी आणि सातवीतील मुलींनी सहभाग घेतला होता.त्यातून ही तिन नंबर काढण्यात येतील.

प्रयोग सादरीकरण -

1)श्यामसुंदर जोगदंड 7 वी 

प्रकाशाचे विकिरण....

2)सत्यम प्रभाकर जोगदंड 7 वी

प्रकाशाचे विकिरण....

3)दिलीप प्रमोद जोगदंड 7 वी

चाळणीतून पाणी का संडात नाही?

4)सोनटक्के शुभांगी 7 वी

चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता

5)प्रणाली बालाजी बुक्तरे 7 वी

चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता

6)स्नेहल माधव जोगदंड 7 वी

हवेला दाब असतो का?

7)चंचल नागरातन हिंगोले 7 वी

पदार्थ चुमवकीय आहे? अचुंबकीय आहे?ओळखणे

8)श्रद्धा नागोराव हिंगोले 7 वी

अपमार्जकाची क्रिया अजमावणे.

9)फातेमा युनूस शेख 7 वी

द्रावणाची घनता अभ्यासने

10)गायत्री संभाजी जोगदंड 7 वी 

न्यूटन ची तबकडी...

11)अंजली व्यंकटी जोगदंड 7 वी 

पाण्याने भरलेला फुगा काचेच्या बाटली मध्ये का पडतो?

12)ऋतुजा बालाजी जोगदंड 7 वी

जादुणे नाणे गायब करणे.

13)शिवकन्या माधव कदम.7 वी.

फुलांची रचना त्यातील भाग अभ्यासणे...

14)संतोषी पांडुरंग अंमलगोंडे 7 वी

हवेला वजन व वस्तुमान असते हे अभ्यासणे.

15)प्रतिक्षा हनुमान कदम 7 वी

ज्वलनासाठी ऑक्सिजन ची गरज असते.

16)आशा मारोती जोगदंड 7 वी

सूक्ष्मदर्शकच्या साहाय्याने पेशी निरीक्षण..

17)श्रीवर्धन रामकिशन जोगदंड 6 वी 

ग्लासातील पाणी चाळणीतून का पडत नाही?

18)वैष्णवी मारोती जोगदंड 6 वी

पदार्थांच्या अवस्थाचे नियम.

19)धनश्री बनाजी कदम 6 वी

स्थितीक विद्युत बल अभ्यासणे

20)पूजा भगवान कऱ्हाळे 6 वी

न्यूटनची तबकडी

21)नेहा हनुमान कदम 6 वी

तात्पुरते चुंबकत्व अभ्यासने

22)दत्ता गोविंदराव गिरी 6 वी

प्रकाशाचे रेषीय संक्रमन

23)पुष्कर संभाजी हिंगोले 6 वी

ध्वनीचे प्रसारण अभ्यासणे

24)समर्थ मारोती जोगदंड 6 वी

तरफेचे प्रकार अभ्यासणे

25)शिवम प्रभाकर जोगदंड 5 वी

पावसाचे पाणी टाकीमध्ये साठवणे..

26)कोमल माधव हिंगोले 5 वी

पृथ्वीगोलावरील दिन व रात्र

27)किरण राहुल थोरात 5 वी

पाण्याचे स्रोत अभ्यासणे

28)तन्वी नरहरी हिंगोले 5 वी

पाण्याचे जलशुद्धीकारण..

29)अंजली मारोती जोगदंड 5 वी

जलव्यवस्थापन

30)अनुष्का गौतम हिंगोले 5 वी

पाण्याचे व्यवस्थापन

31)द्वारकेश गजानन जोगदंड 5 वी

मानवी हत्यारे...

32)अभिषेक भगवान कऱ्हाळे 5 वी

मॅग्नेट ट्रेन....

            असे एकूण 32 प्रयोग आणि त्याचे त्याही पेक्षा सुंदर सादरीकरण केले.

           राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा चे निष्पक्षपणे परीक्षण करण्याचे काम कर्णेवार मॅडम,मोखंडल्ले मॅडम,गंजेवार मॅडम,पांडे मॅडम आणि बेळगे सर यांनी केले.

            


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)