कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परीषद अमरावती विभाग द्वारा आॕनलाईन महिला दिनानिमित्याने व्याख्यानमाला संपन्न..

शालेयवृत्त सेवा
0

 



महाराष्ट्र राज्यभरातील प्राध्यापकांचा सहभाग


अमरावती   ( प्रा. दीपक अंबरते ) :

कनिष्ठ महाविद्यालय इतिहास परीषद महाराष्ट्र राज्य अमरावती विभाग द्वारा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्याने राज्यस्तरीय व्याख्यानमाला संपन्न झाली.आॕनलाईन गुगलमिट  माध्यम द्वारा महाराष्ट्र राज्यभरातील  नाशिक ,कोल्हापूर ,मुंबई ,पुणे, नागपूर ,औरंगाबाद ,अमरावती ,लातूर,कोकण या विभागाच्या सर्व जिल्ह्यातील  प्राध्यापकांनी तसेच महीला साहीत्य अभ्यासकांनी  सहभाग घेतला .


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डाॕ.स्मिता जयकर (राज्य उपाध्यक्ष )नाशिक विभातून पुर्ण वेळ उपस्थित होत्या.प्रमुख व्याख्यान प्रा.माया कोरपे अकोट , प्रा.नंदा थोरात मोर्शि यांनी उपस्थित सर्वाना आपल्या व्याख्यानाने सखोलअभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले व समाजात स्री जिवण  समस्या ,प्रगती तसेच योगदान याविषयी मार्गदर्शन केले.प्रा.स्मिता जयकर यांनी सांगितले  कि इतिहास परीषद च्या माध्यमातून  राज्यभरातील  प्राध्यापक मंडळीला एक व्यासपिठ मिळाले आहे.याचा उपयोग विद्यार्थ्याचा प्रगती साठी करावा व शैक्षणिक विकास साध्य करावा.


प्रास्तविक प्रा.डाॕ.अर्चना पोकळे यांनी केले,राज्य कार्याध्यक्ष प्रा सुनिल शिंदे कोल्हापूर ,उपाध्यक्ष प्रा.कैलास निमसे मुंबई ,राज्य सचिव नितिन देवतळे नागपूर ,सहसचिव चंद्रशेखर शिंदे औरंगाबाद ,कोषाध्यक्ष प्रा.रंजय चौधरी यवतमाळ ,सहसचिव प्रा.संतोष रंगदाळ लातूर,निनाद तेंडूलकर कोकण,प्रा बाळासाहेब देशमुख औरंगाबाद ,प्रा.अविनाश परीट कोकण,प्रा विद्या चव्हाण मुंबई ,प्रा.मुकुंद मावळकर पुणे,प्रा वसंत चव्हाण अकोला,प्रा बालाजी मिरकले लातूर,प्रा.किशोर नवखरे , अमरावती विभागिय अध्यक्ष प्रा.बालाजी लाभसेटवार,विभागिय सचिव प्रा दिपक अंबरते ,सहसचिव डाॕ.गोवर्धन गावंडे ,प्रा.ज्ञानेश्वर भगत,प्रा.सदाशिव गलांडे वाशिम उपस्थित होते.


 यावेळी प्रा.संगिता बोरसे,प्रा शकुंतला गव्हाळे,प्रा.बीजवे,प्रा शारदा देशमुख ,प्रा श्रावण झटाले,प्रा माया शिरभाते,प्रा श्वेता बेहरे,प्रा सुनिता कोकरे,प्रा सुवर्णा माणेकर,प्रा.स्वाती पाटिल,प्रा.मेहबुब शेख,प्रा माया म्हैसाने,प्रा नंदू बोरसे,प्रा स्वामिनाथ कलसकर,प्रा रमेश बोरसे,प्रा रामेश्वर राठोड ,प्रा.अभिजीत पवार,प्रा अपर्णा पवार,प्रा बाजीराव चौधरी,प्रा चंद्रशेखर शिदे,प्रा.रंधळे,प्रा जोस्ना केने,प्रा सारीका चौधरी ,प्रा स्वाती ठाकरे ,प्रा प्रीयंका ठाकुर ,प्रा चित्रा मालखेडे,प्रा योगिता कडू,प्रा मिनाक्षि यादव,कु.राजश्री गुळधे यांच्या सोबत राज्यभरातील  अनेक मान्यवर तसेच  परीषद चे विभिन्न पदाधिकारी सहभागी  झाले.सुत्रसंचालन प्रा सरला ढोले अमरावती यांनी केले.आभार प्रा शारदा हिवरे यांनी मानले.शेवटि राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)