भारतरत्न लता मंगेशकर यांच्या दुःखत निधनामुळे राज्यात दुखवटा म्हणून उद्याची सार्वजनिक सुट्टी जाहिर

शालेयवृत्त सेवा
0

 



राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहिर !


नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

भारतरत्न ज्ञानसमृद्धी कुमारी लता मंगेशकर यांचे दुःखद निधनामुळे दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे .



महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांची अधिसूचना दिनांक 6 फेब्रुवारी 2022 नुसार भारतरत्न ज्ञानसमृद्धी कुमारी लता मंगेशकर यांचे रविवारी दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे संगीत कला विश्वाचे अपरिमित हानी झाली असून या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आहे असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी पत्रक काढले आहे .



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)