रंग अमीर राष्ट्रीय ललित कला प्रदर्शनासाठी रणजीत वर्मा यांच्या चित्राची निवड !

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

 उस्ताद अल्लाउद्दीन खाँ संगीत एवं कला अकादमी, मध्य प्रदेश संस्कृती परिषदेतर्फे प्रतीवर्ष उस्ताद अमीर खान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राग अमीर चे आयोजन केले जाते यात राष्ट्रीय ललीत कला प्रदर्षनी रंग अमीर चे आयोजन चित्रकलेसाठी महत्वपूर्ण योगदान देणारे प्रदर्शन आयोजित केली जाते.


  माहूर येथील सुप्रसिद्ध चित्रकार रणजीत वर्मा यांच्या चित्राची निवड करण्यात आली असून सदर प्रदर्शन  दिनांक २१ ते २५ जानेवारी दरम्यान, प्रितामलाल दुआ विथिका, रिगल चौराहा, इंदोर येथे आयोजित केली आहे. वर्मा यांच्या चित्राची निवड अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात झाली असुन त्यांना अनेक पुरस्करांनी गौर्वांवित  करण्यात आले आहे.या निवडी बद्दल युवराज मेहेत्रे गट विकास अधिकारी माहूर , शेषराव पाटील, जितेंद्र वर्मा , मिलिंद कंधारे, बालाजी उबाळे , यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)