प्रशासनाला मातृमुखी चेहरा देणारी सावित्रीची लेक-मुख्य कार्यकारी अधिकारी, वर्षा ठाकूर-घुगे.

शालेयवृत्त सेवा
0

 नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त 'बालिका दिनाचे' औचित्य साधून, आपल्या विविधांगी उपक्रमांतून प्रशासनाला मातृमुखी चेहरा देणाऱ्या प्रभावी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी लेखिका, समीक्षक तथा शिक्षण विस्तार अधिकारी सुचिता खल्लाळ यांनी अनौपचारिक गप्पांतून साधलेला संवाद...


सावित्रीच्या लेकींचा हा हृद्य संवाद उलगडला आहे. एका मनमोकळ्या मुलाखतीतून.. पहा - ऐका ! -






       

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)