शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले नव्या वर्षाचे स्वागत..

शालेयवृत्त सेवा
0

 



नांदेड ( शालेय वृत्तसेवा ) :

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत नवीन वर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत मारतळा दिनांक 31 डिसेंबर 2021 आज 2021 या वर्षाचा शेवटचा दिवस उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळेच्या वर्ग पहिली ते सातवीच्या मुलांनी वेलकम 2022 या आकाराने बसून नवीन वर्षाचं आगळ्यावेगळ्या पद्धतीने स्वागत केलं .


 मागील दोन वर्षापासून आलेल्या कोरोनाला बाय-बाय असा अनोखा संदेश देणारे पोस्टर दाखवून सर्व मुलांनी दिला.  सदरील उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक देवबा होळकर श्रीमती उज्वला जोशी,      जयश्री बारोळे ,माधुरी मलडोडे,उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत .

टिप्पणी पोस्ट करा (0)